नेताजी विद्यालय राळेगाव येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी
सहसंपादक: रामभाऊ भोयर दि 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वर्ग 8 वी ची विध्यार्थीनी प्राजक्ता कीनाके तर प्रमुख पाहुणे म्हणून वर्ग 6…
