विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे आरोग्यावर दुष्परीणाम होत आहे – मा. डॉ. जयश्री राऊत शिक्षणाधिकारी माध्यमिक
सहसंपादक: रामभाऊ भोयर खैरी शिक्षण संस्था खैरी द्वारा संचालीत लोक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय खैरी , ता राळेगाव, जि. यवतमाळ येथे माझी शाळा सुंदर शाळा या राज्य शासनाच्या उपक्रमा…
