आष्टोणा, मंगी,दहेगाव, रोडचे काम कासवगतीने ,संबंधित ठेकेदाराची उद्धट भाषेत प्रतिक्रिया दिल्या
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आष्टोणा फाटा ते आष्टोणा, मंगी दहेगाव या रोडचे काम हे मागील एक,दिड वर्षापासुन सुरु झाले आहे पण या रोडचे काम हे अत्यंत कासवगतीने सुरु असल्यामुळे…
