अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओलाचिंब तुरीचेही झाले नुकसान
राळेगाव तालुक्यात दोन दिवसापासून विजेच्या कडकडासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील वेचणीला आलेला कापूस ओला चिंब झाला तर फुलगळ असलेल्या तुरीचेही अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.यावर्षी खरिपाच्या सुरुवातिलाच…
