मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे बालक दिन उत्साहात साजरा
मार्कण्डेय पोदार लर्न स्कूल वणी मध्ये बालक दीन पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी आराध्य लखमापूरे अन्यंना सिंग, आमेर खान, रोहीत मेश्राम, सोहम पावडे, चेतन पावडे, नीरजा…
