ढाणकी येथे ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी
ढाणकी प्रतिनिधी:प्रवीण जोशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गावात उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज बस स्टॉप येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांना…
