वरोरा पोलीसांची मोठी कारवाई आरोपीकडून १ किलो ९९२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त
वरोरा:- वरोरा तालुक्यात होत असलेल्या गांजाच्या तस्करी होत असल्याने वरोरा पोलीस अधिकारी, डीबी पथकाने कंबर कसली असून, काही दिवसातच अनेकांना अटक करून करवाहीचे सत्र सूत्र चालविले आहे.वरोरा पोलीस स्टेशन येथील…
