दलीत वस्तीतील निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याची गुणवत्ता नियंत्रक विभागाकडून चौकशी करून कोरकटिंग चाचणी करा :वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी तथा प्रशांत विणकरे यांची मागणी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील सिमेंट रस्त्याचे व नालीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून सदर रस्त्याचे व नालीच्या कामाची चौकशी गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून करून रस्त्याची…
