म.न.से ची जि.आर.एन.कंपनीवर धडक कामगारांची समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा ईशारा मनसेचे नेते मनदीप रोडे यांचा ईशारा
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर भटाळी वेकोली खाण अंतर्गत जि . आर.एन कंपनी द्वारे कामगारांव केल्या जात असलेल्या अन्याय विरोधात म.न.से नेते मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आज कामगारांनी जि.आर.एन कंपनीच्या व्यस्थापकाला जाब…
