दिग्रस येथील हल्ला प्रकरणात मनसेची दिग्रस पोलीस स्टेशन वर धडक….
सहसंपादक:प्रशांत बदकी आरोपींना त्वरित अटक करून…गंभीर गुन्हे दाखल करा… मनसेची मागणीउपविभागीय पोलीस अधिकारी चंदेल यांच्याशी चर्चा…. दिग्रस येथील मनसे पदाधिकाऱ्यांवर काही युवकांनी हल्ला केला होता. या विषयाची गंभीर दखल घेत…
