शासकीय आश्रम शाळा दीर्घकालीन सुट्ट्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण अनुज्ञेय, आमदार सुधाकरराव अडबाले सरांच्या प्रयत्नाला यश
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळांवरील दीर्घ सुटी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण लाभ अनुज्ञेय करण्याबाबतचा आदिवासी विभागाचा शासन परिपत्रक १२ नोव्हेंबर २०२५…
