चुरमुरा येथे पहिल्यांदाच आली बस,विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी उपलब्ध करून दिली बस
लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव आज दिनांक १७ जुलै पासून उमरखेड तालुक्यातील मौजे चुरमुरा येथे मागच्या अनेक वर्षांपासून बंद असलेली शालेय विध्यार्थीनी साठी असलेल्या मानव विकास मिशन…
