अखेर आठ दिवसानंतर बैलजोडीसह सुरू असलेले उपोषण मागे , एस डी ओ . श्री व्यंकट राठोड व आमदार ससाने साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची यशस्वी सांगता
महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतकरी पांडूरंग आंडगे १ मे महाराष्ट्र दिनापासून पांदन रस्त्यासाठी आमरण उपोषण करत होते परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांना तब्बल आठ दिवस…
