दुचाकी चोरांना पकडण्यात यश,शहरात घातला होता धुमाकूळ
भद्रावती शहरातील दूचाकी चोरटयांच्या धुमाकुळ घातला होता, त्यात चार दुचाकी चोरट्यांना भद्रावती पोलिसानी अटक केली असुन . न्यायालयाने न्यायालइन कोठडी सुनावली आहे. त्यात कुणाल हरिदास उईके, वय 21, राहणार शिवाजीनगर,…
