गाव खेडयातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून अद्यापही लांबच
परीसरातील ग्रामीण भागामधील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनेक लाभार्थी शेतकरी या योजनेपासून अजून सुध्दा वंचित राहिले असून अशा वंचित लाभधारकांना संबंधित महसूल विभागामार्फत किंवा कृषी विभागामार्फत योग्य मार्गदर्शन होत नसल्याने…
