उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकाच्या हस्ते वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महल्ले व कर्मचारी सन्मानित
सहसंपादक -रामभाऊ भोयर पो.स्टे. वडकी हद्दीत मागील महिन्यात करंजी सोनामाता येथे जबरी चोरी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 रोडवरील देवधरी घाटात लुटमार सारखे गुन्हे घडले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन…
