मा. श्री किरण सरनाईक शिक्षक आमदार यांच्या स्थानिक विकास निधी मधून राळेगाव तालुक्यातील शाळांना हरित फलकाचे वितरण
सहसंपादक:- रामभाऊ भोयर विधिमंडळ सदस्यांना आपल्या मतदार संघातील विकासाकरिता शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. त्या निधी मधून विविध उपक्रम राबविले जातात. मा.ॲड श्री किरणराव सरनाईक, शिक्षक आमदार,अमरावती विभाग यांच्या विकास…
