आंबे पिकवण्यासाठी होतोय रसायनांचा वापर,लिव्हर, किडनी होऊ शकते बाधित
प्रतिनिधी::प्रवीण जोशी यवतमाळ बाजारातील चमकदार आणि पिवळा रसरसित आंब्याच्या बाबतीत दिसते तसे नसते म्हणून जग फसते ही म्हण तंतोतंत लागू होते. कारण असे बहुतांश आंबे दिसायला आकर्षक असले तरी ते…
