माता महाकाली जत्रेकरिता आलेल्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून घ्या:ऍड:सुनीता पाटील यांची मागणी
चंद्रपुर ची आराध्य दैवत माता महाकाली येथे अनेक वर्षा पासून यात्रा भरत आली आहे. विविध ठिकाना वरुन भाविक भक्त दर्शना करिता येतात. नांदेड़, परभणी, कंधार, पूर्णा, माहुर, अकलूज आदि. मराठवाड्यातील…
