ग्रामीण पत्रकारांची कामगिरी कौतुकास्पद -आ. बोदकुरवार
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) विविध उपक्रम राबवून सामाजिक दायित्व निभावण्याचे काम ग्रामीण पत्रकार संघाने केले आहे. वृत्तलिखानासह त्यांनी केलेली सर्वच सामाजिक कामे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी…
