राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे महाशिवरात्री उत्सव व सिमेंट बेंच लोकार्पण सोहळा १ मार्च २०२२
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आज महाशिवरात्री चे पावन पर्वावर मोक्षधाम ( स्मशानभूमी) येथे श्री शंकराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व लवकरच महादेव श्री शंकराची मूर्ती बसविणे चे ठरविण्यात आले.तसेच लोकसहभागातून…
