यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याची खासदार भावनाताई गवळी यांच्याकडे आग्रही मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची पिकांची हालत कुठे कमी पाऊस तर कुठे अतिशय जास्त झाल्याने शेतकरी बांधवाचे होत्याचे नव्हते झाले असल्याचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने यवतमाळ वाशीम…
