डोंगरगाव येथील त्या जागेचा फेरफार चुकीचाच ,कुठलेही कागदपत्रे नसताना चुकीच्या पद्धतीने खोटा फेरफार,
वरोरा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे येथील मालमत्ता क्र.117/2 ही जागा 2001 पर्यंत अशोक बोरा यांच्या नावावर असल्याची नोंद ग्राम पंचायत डोंगरगाव ला असताना देखील चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर रित्या ती मालमता 2001…
