मांडवी वनविभागातील मनरेगा अंतर्गत झालेली कामे बोगस?,मांडवी वन विभागा कडून
स्थानिक गुतेदारांची घर भरणी
मांडवी वनविभागाची हद महाराष्ट्र अखेरीस असून तेलंगना च्या सीमेशि जुळून आहे डोंगर रांगा व्यापून असलेले मांडवी वन विभाग महाराष्ट्र अखेरीस असल्या कारणाने उच्च श्रेणी तिल कर्मचार्यांना मांडवी विभागात काय सुरू…
