युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा हीच माझी तळमळ:- हर्षलता बेलखडे,युवकांना रोजगार मिळण्यासाठी राबविणार विविध भरती मेळावे
:- कारंजा (घा):-सद्या चांगल्याच चर्चेत असणारे कारंजा येथील जयकुमार बेलखडे व हर्षलताताई बेलखडे यांनी समाजसेवेची कास धरून आर्वी विधानसभा क्षेत्रातील असंख्य गावात जाऊन धार्मिक व सामाजिक कार्यात मदतीचा हात देत…
