बुडत्याला एस. आर. टी . शेतीचा आधार : उत्कृष्ट शेतकरी उमेश पोहदरे येवती
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील येवती येथिल उत्कृष्ट शेतकरी उमेश पोहदरे यांनी एस.आर.टी पद्धतीने शेती करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे एक जीवंत उदारण…
