पारधी समाजातील विशेष योजना चा लाभ लाभार्थ्यांना कधी देणारं आहे पुढाऱ्यांनो लक्ष द्या – मधुसूदन कोवे
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) प्रकल्प अधिकारी कार्यालय पांढरकवडा आणि पुसद दोन कार्यालया मार्फत शासनाच्या विविध योजनांसाठी पारधी समाजातील लोकांसाठी आणि कोलाम समाजातील जमाती साठी विशेष योजना साठी प्रस्ताव मागविण्यात…
