ग्राम स्वराज्य महामंच चा पुरस्कार वितरण सोहळ्यात मंगेश भाऊ राऊत-संपादक आत्मबल आणि फीरोजभाऊ लाखानी -संपादक राळेगाव समाचार यांचा जाहीर सन्मान….!!
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम स्वराज्य महामंच च्या संदर्भ लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम गांधी ले-आऊट राळेगाव मध्ये आयोजित करण्यात आला होता वृत्तपत्रांच्या माध्यमातून सतत कोरोणा शी संघर्ष करत…
