दौलतभाई यांच्या वाजवी दरातील चवीने उत्कृष्ट असणाऱ्या खिचडीची पंचक्रोशीत चर्चा
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ. पाककला, स्वयंपाक, व पाकशास्त्र यात गेल्या अनादी काळापासून स्त्रियांची मक्तेदारी राहिलेली आहे व ते बऱ्याच प्रमाणात सत्य जरी असले तरी काळानुसार वर्तमान स्थितीत बदल होऊन यात पुरुष…
