पावसाळ्यात सुद्धा पाण्यासाठी ढाणकीकर तहानलेलेच राजकीय निवडणुका असल्यास कनिंग भर नेते यांची होते युती पाणी प्रश्न मात्र अनिर्णीत
प्रतिनिधी::यवतमाळप्रवीण जोशी ऐन पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा गावात पाण्याची समस्या कायम आहे. नळाला पंधरा, पंधरा दिवस पाणी नाही.शंभर रू. टाकी या प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या पेरणीचे दिवस चालू…
