ढाणकी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नालीवरील पुलाला पडलेल्या खड्ड्याला वाली कोण?
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक असून या ठिकाणावरून शहरात जाण्यासाठी मार्ग निघतो या ठिकाणी असलेल्या नालिवरील पुलाला खूप मोठा खड्डा पडला असून त्याला नीट व व्यवस्थित करण्याची…
