पावसा अभावी कपाशी जमिनीतून अंकुरण्यापूर्वीच करपण्याचा धोका पावसाच्या दडीने बळीराजा चिंतातूर
शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली
सहसंपादक : रामभाऊ भोयर हवामान खात्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी महाराष्ट्र विदर्भातसह आठ दिवसा अगोदर मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगितल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून उसनवारी व कर्ज काढून बी बियाण्याची…
