सर्वसामान्यांच्या रकमेवर श्रीमंत बनलेल्या व ऐशोआराम भोगत असलेले मल्टीस्टेट पतसंस्थावाले करत आहेत ग्राहकासोबत गद्दारी…?
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी मल्टीस्टेट पतसंस्थांचे जाळ इतर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असताना हे बीजांकुर हळूहळू सगळीकडे फोफावत आहे. सरकार सुद्धा याला धडाधड परवानगी देऊन मोकळे होते पण परवानगी देणाऱ्याने ग्राहकाचे हित मात्र…
