निरंजन नलगे यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा ढाणकी शहर सरचिटणीस पदी निवड
.प्रतिनिधी::प्रवीण जोशी भारतीय जनता पार्टीची विविध पदाची कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली त्यामधे निरंजन नलगे यांना युवा मोर्चा ढाणकी शहर मंडळाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. येणाऱ्या काळात लोकसभा व…
