मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात लखाजी महाराज विद्यालय तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यांतून तिसरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर नुकतेच शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरू केला यामध्ये शासनाच्या निकषांवर आधारित अनेक मुद्यांवर आधारित शिक्षण विभागाने अवलोकन करून मुल्यमापन केले…
