तलाठ्यावर गौन खनिज तस्करांचा जीवघेणा हल्ला तलाठी मोकळे झाले रक्तबंबाळ, वाहनचालक किरकोळ जखमी
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव गौण खनिजतस्करीला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर माती माफियांनी जीवघेणा हल्ला केला, या हल्ल्यात मंडळ अधिकारी संजय नरवाडे, तलाठी गणेश मोळके हे गंभीर जखमी झाले असून…
