पिंपळगाव वारंग टाकळी कोल्हापुरी बंधारा गेट फुटल्यामुळे 600 हेक्टर वरील सिंचन प्रकल्प धारक शेतकरी धोक्यात”
प्रतिनिधी :- " संजय जाधव." विदर्भ व मराठवाडा जोडणाऱ्या सीमावर्ती भागातून पैनगंगा नदी वाहते,त्यावर पिंपळगाव टाकळी कोल्हापुरी बंधारा असून पाणी साठवणूक क्षमता 3.46 द.ल.घ.मी.आहे. विदर्भ मराठवाड्यातील उमरखेड आणि हिमायतनगर तालुक्यातील…
