अनुसूचित मुलींची शासकीय निवासी शाळा महागाव च्या विद्यार्थिनींनी मारली बाजी,शाळेचा शंभर टक्के निकाल
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव आज दि. २ जून २०२३ रोजी नुकताच वर्ग १० वी चा निकाल जाहीर झाला असून मागील सतत ९ वर्षापासून इ.१० वी च्या १००% निकालाची परंपरा…
