महाराष्ट्र वनसेवा 2021 च्या स्पर्धा परीक्षेत वरोऱ्याची जया श्रावण बगडे अनुसूचित जमातीत राज्यात तिसरी
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेली जया श्रावण बगडे महाराष्ट्र वनसेवा 2021 च्या स्पर्धा परीक्षेत अनुसूचित जमातीत मुलींमधून राज्यात तिसरीनुकताच, महाराष्ट्र वनसेवा 2021 च्या स्पर्धा परीक्षेचा निकाल हाती आला असता…
