बीएसएनलच्या नो सिग्नलने ग्राहकांमध्ये रोष, लाईट जाताच सिमही बंद, पर्यायी व्यवस्था करण्याची ग्राहकांकडून मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर पवनार येथील गेल्या तीन दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या सिमला नो सिग्नल मिळत असल्याने पवनार येथील ग्राहकांकडून चांगलाच रोष व्यक्त होऊ लागला आहेपवनार बस स्थानक…
