यवतमाळ वाय-पॉईंट वरील सौदर्यीकरण उध्वस्त करत अतिक्रमण करणाऱ्या कोलडेपोवर कारवाईची मनसेची मागणी
बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या वणी- यवतमाळ, नागपूर या वाय पॉईंट वर खनिज निधीअंतर्गत लाखो रूपये खर्च करून वाय-पाईंटचे सौदर्यीकरण करण्यात आले होते.परंतु सद्यस्थितीत सौदर्यीकरण दिसत नाही, काही कोळसा व्यापाऱ्यांनी सौदर्यीकरण…
