हत्येप्रकरणी आरोपीला आजन्म कारावासआजीच्या बडबडीला कंटाळून नातवाने केली हत्या
सहसंपादक : रामभाऊ भोयर आजीच्या सतत बडबडीमुळे त्रस्त झालेल्या नातवाने तिला कुऱ्हाडीने मानेवर मारून हत्या केल्याप्रकरणी नातवाला यवतमाळ येथील जिल्हा न्यायाधीश एस यु बघेले यांनी हा जन्म कारावासाची शिक्षा ठोठावली…
