आमदार वानखेडे यांनी अधिवेशनात दिलेला शब्द पाळावा !: प्रहार जनशक्ती पक्षाची पत्रकार परिषदेतून माहिती
प्रतिनिधी//शेख रमजान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील संपूर्ण कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्री व आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन करण्यात आले होते . त्यानुसार येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार किसनराव वानखेडे…
