काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकलाशेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी काँग्रेसचा आवाज बुलंद
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवारी भव्य ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. तालुक्यातील हजारो शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा…
