कृषि कार्यालया समोर विविध मागण्या करिता कृषि सहाय्यकाचे धरणे आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलन पुकारले होते त्या अनुषंगाने संघटनेस १० फेब्रुवारी २०२५ रोजी विविध मागण्या संदर्भात शासनाने बैठकीस बोलावून कृषी…
