स्मॉल वंडर्स आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, वडकीचा बारावीचा १००%निकाल
यासहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी – स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडकीचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यंदाही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत महाविद्यालयाची शान वाढवली आहे.…
