ढाणकी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील अंतरवाली सराटी येथे झालेल्या आंदोलकांवर भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली येथील झालेल्या अमानुष गोळीबार व लाठीचार्ज याच्या निषेधार्थ आज दि०३/०९/२०२३ रोजी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सविस्तर…
