नागेशवाडी गावातील महिलानी केला वटपौ्णिमा सण साजरा
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) हिन्दु पंचांगतील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो ह्या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमा नावाचे व्रत करतात या…
