धक्कादायक:घरकुलचे बिल काढण्यासाठी पैश्यांची मागणी
घरकुल धारकाची बीडीओ कडे तक्रार
उमरखेड तालुक्यातील निंगणूर परिसरातील घरकुल लाभार्थी श्री.नितीन नामदेव राठोड यांना घरकुल मंजूर झाले .त्यानुसार घरकुलचे बांधकाम हाती घेत पूर्ण देखील केले.घरकुलचे बिल काढण्यासाठी ग्राम पंचायत सदस्याने पैश्यांची मागणी केली.त्यामुळे नाईलाजास्तव…
