पीएम किसन सन्मान निधी तसेच नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) केंद्र सरकार शेतकऱ्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ होत असतो त्यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसन सन्मान…
